Back to feed
I
Ira Mishra humor · mixed · humor

शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..? . . . . . . . . . . . झंप्या- कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते.....:D :P

154 likes 33 shares
WhatsApp