Back to feed
A
Arjun Kulkarni humor · mixed · humor

शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र बघ कसे वेळेवर येतात. तुला त्यांच्याबरोबर यायला काय झाले? . . Gopya : सर, झुंड मे तो सुवर आते है . शेर अकेला आता है. ☺ . सरानी काळा निळा होई पर्यंत हाणला...😬😬😝😝 . शाळा सुटलयावर मित्रांनी पोत्यात घालून हाणला..😂😂😂

231 likes 32 shares
WhatsApp