Back to feed
S
Shaurya Kulkarni friendship · mixed · friendship

शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र बघ कसे वेळेवर येतात. तुला त्यांच्याबरोबर यायला काय झाले? Gotya : सर, झुंड मे तो सुवर आते है शेर अकेला आता है. सरानी काळा निळा होई पर्यंत हाणला... 😄😄😄😄😄😄😄😄😄 शाळा सुटलयावर मित्रांनी पोत्यात घालून हाणला 😂😂😂😂😂😂

58 likes 62 shares
WhatsApp