Back to feed
R
Rudra Bhat humor · mixed · humor

शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र बघ कसे वेळेवर येतात. तुला त्यांच्याबरोबर यायला काय झाले? . Gopya : सर, झुंड मे तो सुवर आते है . शेर अकेला आता है. ☺ . सरानी काळा निळा होई पर्यंत हाणला...😬😬😝😝 . आणि अजून . . . . शाळा सुटलयावर मित्रांनी पोत्यात घालून हाणला. 😂😂😂😂.😂😂😂

100 likes 20 shares
WhatsApp