Back to feed
K
Kunal Deshmukh spiritual · mixed · spiritual

शिक्षक : तू मोठा झाल्यावर काय करणार? हऱ्या : लग्न शिक्षक : नाही, मी असे विचारतोय कि, तू मोठा झाल्यावर काय बनणार ? हऱ्या : नवरदेव !! शिक्षक : अरे तुझ्या वडिलांची तू मोठा झाल्यावर तुझ्यापासून काय अपेक्षा आहे? हऱ्या : नातू शिक्षक : माझ्या देवा! हऱ्या Rocks शिक्षक Shoks

181 likes 74 shares
WhatsApp