Back to feed
N
Nisha Agarwal spiritual · marathi · spiritual

शिक्षिका - तु मोठा होऊन काय करणार आहे ? विद्यार्थी - लग्न !!! शिक्षिका - अरे, तस् नाही... माझे म्हणणे आहे की, तु काय बनणार आहे ? विद्यार्थी - नवरदेव... शिक्षिका - माझा म्हणणाचा अर्थ... तुला काय मिळवायचे आहे ? 😆😆😆😆😆😆😆 विद्यार्थी - नवरी... शिक्षिका - बावळट... माझा विचारण्याचा अर्थ आहे की, तु तुझ्या आई - वडीलांसाठी काय करशील ? विद्यार्थी - सून घेऊन येईल. शिक्षिका - गाढवा... तुझ्या आई-वडीलांची तुझ्या कडून काय इच्छा आहे ? विद्यार्थी - एका नातवाची... शिक्षिका - अरे देवा... तुझं आयुष्यात ध्येय काय आहे... विद्यार्थी - हम दो, हमारे दो, जब तक तीसरा ना हो... !!! 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

157 likes 57 shares
WhatsApp