R
Rohan Singh
good_morning · mixed · good_morning
👨🏼शिक्षिका - तु मोठा होऊन काय करणार आहे ? 👦🏼विद्यार्थी - लग्न !!! 👨🏼शिक्षिका - अरे, तस् नाही... माझे म्हणणे आहे की, तु काय बनणार आहे ? 👦🏼विद्यार्थी - नवरदेव... 👨🏼शिक्षिका - माझा म्हणणाचा अर्थ... तुला काय मिळवायचे आहे ? 👦🏼विद्यार्थी - नवरी... 👨🏼शिक्षिका - बावळट... माझा विचारण्याचा अर्थ आहे की, तु तुझ्या आई - वडीलांसाठी काय करशील ? 👦🏼विद्यार्थी - सून घेऊन येईल. 👨🏼शिक्षिका - गाढवा... तुझ्या आई-वडीलांची तुझ्या कडून काय इच्छा आहे ? 👦🏼विद्यार्थी - एका नातवाची... 👨🏼शिक्षिका - अरे देवा... तुझं आयुष्यात ध्येय काय आहे... 👦🏼विद्यार्थी - हम दो, हमारे दो, जब तक तीसरा ना हो... !!! 😂😂😂😂😂😂 लवकर forward करा ताजा माल आहे नाहीतर जुने होउन्न जाईल 🙏 सुप्रभात🙏 🌿आप का दिन शुभ हो🌿
127 likes
48 shares