A
Ayaan Kapoor
humor · marathi · humor
शिक्षक : तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू. सूर्यप्रकाश : माझे नाव सूर्यप्रकाश असून माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे. शिक्षक : शाब्बास! आता हेच मला इंग्रजीत सांग बघू. सूर्यप्रकाश : माय नेम इज सनलाइट, अँड फादर नेम इज मूनलाइट. ☺😊😊
183 likes
51 shares