Back to feed
K
Kunal Joshi humor · marathi · humor

शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ? चिन्टु : हो शिक्षक : कोणत्या ? चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे . ☺☺☺☺

8 likes 45 shares
WhatsApp