Back to feed
R
Riya Bhat love · marathi · romantic

शिक्षक- दिनू, समजा, मी तुला आता दोन अंडी दिली, आणि तुझ्या घरी आधीच चार अंडी आहेत. तर सांग बघू तुझ्याकडे एकंदर किती अंडी होतील. दिनू- पण मँडम काल तर तुम्ही सांगितलं होतं की अंडी तर कोंबड्या देतात.

135 likes 31 shares
WhatsApp