A
Aadhya Chauhan
love · marathi · romantic
शिक्षक- पप्पू सांग बरं, समजा, तुझ्या वडिलांजवळ दोनशे रूपये आहेत. त्यातून त्यांनी शंभर रूपये आईला दिले, तर त्यांच्याजवळ किती रूपये राहतील. पप्पू- काहीच नाही. कारण उरलेले शंभर रूपयेदेखिल आई वडिलांकडून काढून घेईल.
202 likes
81 shares