Back to feed
A
Atharv Nair humor · marathi · humor

शिक्षक : बंडु, हसता हसता रडण्याचं एखादं उदाहरण सांग ? बंडू : माझा मोठा भाऊ स्टुलावर उभा राहून पंखा स्वच्छ करत होता. पाय निसटून तो खाली पडला तेव्हा मी खूप हसलो. तसा त्याने मला जोरदार धपाटा मारला तेव्हा मी रडायला लागलो.

79 likes 41 shares
WhatsApp