A
Arjun Rao
love · marathi · romantic
शिक्षक - बाबांकडे दहा रूपये होते. तुला नऊ रूपये दिले तर किती उरले? चिंटू - दहा रूपये शिक्षक - चूक, तुला गणीत अजीबात येत नाही. चिंटू - तुम्हाला माझ्या बाबांचा स्वभाव अजीबात माहित नाही.
200 likes
2 shares