M
Myra Yadav
patriotic · marathi · patriotic
शिक्षक- भारतात सर्वांत बुद्धिमान माणूस कोण आहे? बाळू- मास्तर तुम्ही स्वतःच. शिक्षक- शाब्बास, पण हे तू कसे ओळखलंस? बाळू- कारण मी रहातो त्या भागात एक वेडा माणूस स्वतःला भारतातील सर्वांत कमी बुद्धिमान माणूस समजतो.
15 likes
16 shares