Back to feed
K
Kabir Mehta family · marathi · family

शिक्षक- मी मुलांनो मुगल साम्राज्य या धड्यावर प्रश्न विचारणार आहे. राजू, तु सांग मुगल साम्राज्य कुठुन कुठपर्यंत होते. राजू- सर, मुघल साम्राज्य पान क्रमांक १२ ते पान क्रमांक १८ पर्यंत होते.

248 likes 57 shares
WhatsApp