A
Arjun Gupta
humor · marathi · humor
शिक्षक: मुलांनो, अपल्या वह्या काढा आणि ""मी अब्जाधिश झालो तर"" या विषयावर निबंध लिहा. मुले लिहायला लागतात. पण बाळू तसाच बसतो. शिक्षक: काय झाले बाळू? बाळू: नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे. 😆😆😆😆😉😉😉
81 likes
53 shares