A
Arjun Rao
humor · marathi · humor
शिक्षक: मुलांनो, अपल्या वह्या काढा आणि "मी अब्जाधिश झालो तर" या विषयावर निबंध लिहा. मुले लिहायला लागतात. पण बाळू तसाच बसतो. शिक्षक: काय झाले बाळू? बाळू: नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.
156 likes
30 shares