Back to feed
T
Tara Iyer friendship · marathi · friendship

शिक्षक- मुलांनो, आता कसून तयारीला लागा. तुमच्या प्रश्नपत्रिका छापखान्यात रवानाही झाल्या आहेत. आता शेवटच्या काही शंका असतील तर विचारा... विद्यार्थी- सर, एकच शंका आहे, प्रश्नप्रत्रिका कुठल्या छापखान्यात दिल्या आहेत?

31 likes 35 shares
WhatsApp