Back to feed
D
Diya Reddy humor · marathi · humor

शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे? रोहन- श्रीमतीराम! शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं? रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!

68 likes 45 shares
WhatsApp