M
Meera Nair
humor · marathi · humor
शिक्षीका: मुलांनो, कोणी एखाद्या कागदाकडे बघुन भविष्य सांगू शकते कां ? बाळू: हो. शिक्षीका: कोण? बाळू: माझी आई. कस काय? बाळू: माझ्या गुणपत्रिकेकडॆ बघुन आई सांगू शकते बाबा घरी आल्यावर काय होणार.
106 likes
51 shares