Back to feed
A
Aditya Nair humor · hindi · humor

शिक्षक : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो????? (झंप्या उठला आणि म्हणाला) झंप्या : राजाराम मोहनरॉय.... शिक्षक : का रे झंप्या???? झंप्या : कारण, त्यांनी "बालविवाह" बंद केला..... त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो

205 likes 76 shares
WhatsApp