Back to feed
T
Tara Rao humor · marathi · humor

शिक्षक : मुलांनो, बर्फावरुन एक वाक्य सांगा. छात्र : पाणी फार थंड आहे. शिक्षक : यात बर्फ हा शब्द कुठे आहे? छात्र : बर्फ तर विरघळून गेला.

156 likes 57 shares
WhatsApp