Back to feed
M
Myra Deshmukh humor · marathi · humor

शिक्षक: मुलांनो सांगा बरं पाण्यात काय काय विरघळतं? विद्यार्थी: डांबर शिक्षक: काय डांबर??? विद्यार्थी: होय गुरुजी, पावसाच्या पाण्यात महाराष्ट्रतले सगळे रस्ते विरघळलेत. 🙄 . . . विद्यार्थ्यास प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. 😜😂😜😂😜😂

254 likes 47 shares
WhatsApp