Back to feed
A
Avni Nair humor · marathi · humor

शिक्षक मुलांना सांगत होते. मुलांनो, जर कुणी बुडत असेल तर त्याचे केस पकडून त्याला बाहेर काढायल हवं. हे तत्व एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही कुणालाही वाचवू शकतात. सर, ती सगळ्याच माणसांना वाचविता येणार नाही. का? का वाचवता येणार नाही? सर जी माणसं टकली असतील त्यांना कसं वाचवणार?

204 likes 31 shares
WhatsApp