Back to feed
N
Nisha Bhat humor · hindi · humor

शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 🤓☝ "सापाच्या शेपटीवर पाय देणे " गण्या 🙋🏻‍♂: बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे 🤗 शिक्षकांनी गण्याला मिठी मारली 😂😂😂😂😂😂😂

55 likes 52 shares
WhatsApp