Back to feed
A
Arjun Deshmukh humor · hindi · humor

शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 🤓☝ "सापाच्या शेपटीवर पाय देणे " गण्या 🙋🏻‍♂: बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे 🤗 शिक्षकांनी गण्याला मिठी मारली 😜😜🤣😜🤣😜🤣😜🤣😜🤣😜

176 likes 57 shares
WhatsApp