Back to feed
V
Vivaan Agarwal family · marathi · family

शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल? मकरंद : सोपे आहे गुरुजी, रामाच्या उलटे करा काय झाले मारा, आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे? पीटो आता पीटो च्या उलटे करा टोपी आता टोपी ला मराठी ग्रामीण भाषेत काय म्हणतात? क्याप आता क्याप च्या उलटे करा पक्या. म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!

180 likes 54 shares
WhatsApp