K
Kavya Bagale
friendship · marathi · friendship
शिक्षक (विद्यार्थ्याला) -- "कुतुबमीनार कोठे आहे." विद्यार्थी -- "माहित नाही." शिक्षक-- "बेंचवर उभा रहा." विद्यार्थी-- "सर, कुतुबमीनार अजून दिसले नाही."
223 likes
2 shares