A
Aadhya Kumar
humor · marathi · humor
शिक्षक : वर्गात जो टाइमपास करायला येत असेल, त्याने उभं राहावं! खूप वेळ कोणीच उभे राहात नाही... शेवटी गंपू उभा राहतो. शिक्षक : काय रे, तू वर्गात टाइमपास करायला येतोस का? गंपू : नाही सर! पण तुम्ही एकटेच उभे होतात, ते बरं नाही वाटलं!
130 likes
75 shares