Back to feed
S
Saanvi Gupta love · marathi · romantic

शिक्षक वर्गात मुलांना जीवनातील उच्च मुल्ये काय असतात, असे समजावून सांगत होते. शेवटी त्यांना मुलांना प्रश्न केला, "समजा, रस्त्यात गाढवाला काही लोक विनाकारण मारत आहेत आणि मी त्यांच्यापासून गाढवाला वाचवलं. तर या कृत्याला तुम्ही काय म्हणाल?" त्यावर बंडू तात्काळ म्हणाला, "बंधुप्रेम?"

134 likes 62 shares
WhatsApp