S
Sahil Iyer
humor · mixed · humor
शिक्षक : विश्वास म्हणजे काय ? 😂 बंड्या - ऊद्याचा दिवस आपण बघणार की नाही याची खात्री नसतांनाही आपण 28 दिवसाचा NETPACK मारतो यालाच म्हणतात विश्वास काही जण तर 84 दिवसांचा मारतात अतिआत्मविश्वास 😂😂😂😀😀😀👻👻👻😜😜😜😜
57 likes
10 shares