A
Arjun Reddy
friendship · marathi · friendship
शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे? हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’ शिक्षक : काय ते? बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्नकेले, पण आताच काही सांगू शकत नाही.
252 likes
76 shares