Back to feed
V
Vanya Das humor · hindi · humor

*शिक्षक:* सांगा पाहू श्री रामानी वनवासात जाण्यासाठी कुठली वेळ नक्की केली होती? *बंड्या:* सर *९.१५* ची *शिक्षक:* अरे वा सांग पाहू कशी? *बंडया:* सर *वनवास* हा शब्द उलटा करुन वाचा. *शिक्षकांनी शिकवायचे सोडून रामकथा सांगायला लागले.* 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

146 likes 77 shares
WhatsApp