Back to feed
A
Atharv Bhat humor · marathi · humor

शिक्षकः सांग बंडु मार्क्सवाद कशाला म्हणतात? बंडु : मला कमी मार्क्स देउन नापास केल्यानंतर , मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार, व नंतर तुमच्यात व वडीलांत, त्या झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात. गुरुजी महाराष्ट्र सोडुन फरार. 😁😁😁😁😁😁😁😁

205 likes 81 shares
WhatsApp