R
Rudra Mishra
spiritual · marathi · spiritual
शिक्षक : सांग माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गण्या : मंकी.. शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना.. गण्या :- नाही सर देवा शपथ… मी तुमच्याकडे बघून बोललो…! 😂😂😂😂😂😂😂
254 likes
24 shares