Back to feed
I
Ira Patel humor · marathi · humor

शिक्षक : हे जग नश्वर आहे.. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी ही दुनिया सोडून जावं लागणार आहे... या वर्गातल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे...... चम्या : हेहेहे... पण मी या वर्गातला नाहीच्चे!! शिक्षक बेहोश... चम्या मदहोश...

207 likes 41 shares
WhatsApp