Back to feed
A
Avni Singh friendship · marathi · friendship

शिक्षक: हॉस्पिटल चा अर्थ काय आहे विद्यार्थी: पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी मध्येच टोल नाका लागतो त्याला हॉस्पिटल म्हणतात, विद्यार्थ्याचा हॉस्पिटलमध्येच सत्कार झाला😂😂😂😄😅😄

199 likes 53 shares
WhatsApp