R
Rudra Verma
humor · marathi · humor
शिक्षकांचे सगळ्यात भारी १० संवाद - . 1, तुम्हाला शिकायची इच्छा नसेल तर बाहेर जा.😡 . 2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार परवडला😳 . 3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया घालवायला येता का शाळेत??💷 . 4. तुमच बड़बडून झाल का सांगा 😷 . 5. का हसतोयस तू? इकडे ये आणि सर्वाना सांग म्हणजे आम्हीपण हसू.😆 . 6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो .😏 7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायची गरज नाहिये😤 . 8. जर अभ्यासच नसेल करायचा तर शाळेत कशाला येता😠 . 9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची बॅच परवडली😎 . आणि सगळ्यात भारी😝😝😝😝 10. हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच बोलतोय. पाठीमागे नको बघू.😂
108 likes
12 shares