Back to feed
A
Aadhya Rao humor · marathi · humor

शिक्षकानी राजूला घरून बाळाचे चि‍त्र काढून आणायला सांगितले होते. राजू घरी आल्यावर त्याच्या वडीलांकडे जातो व त्यांना बाळाचे चित्र काढायला सांगतो. मात्र ते कामात असल्याने वडील त्याला आईकडे पाठवतात. आईची तब्बेत बरोबर नसते. ती झोपलेली असते. राजू वडीलांकडे येतो आणि बाळ काढायला लावतो. तेवढ्यात पाहुणे येतात,.... राजू- आई झोपली आहे आणि बाबा बाळ काढतायेत.

62 likes 17 shares
WhatsApp