Back to feed
I
Ira Mishra friendship · marathi · friendship

शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला. विषय होता, "आळस म्हणजे काय?" एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले. "यालाच म्हणतात आळस."

129 likes 70 shares
WhatsApp