Back to feed
A
Asha Sharma humor · mixed · humor

शिक्षण घेता घेता जर कधी मला कॉलेजचे MATHS चे Teacher भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की, अर्धी नोकरी संपत आली पण... तुम्ही जे साईन थीटा / कॉस थीटा शिकवल ते नक्की वापरायचं कधी.? 😳😳😳😳😳

52 likes 83 shares
WhatsApp