Back to feed
A
Ayaan Iyer humor · marathi · humor

शिक्षित आणी अशिक्षीत मधे ऐवढाच एक फरक आहे अशिक्षीत हाताने शेंबुड पुसून खाली टाकतो तर शिक्षित रूमालाने पुसुन खिशात ठेवतो 😜😜😜😜😜

116 likes 25 shares
WhatsApp