Back to feed
N
Nisha Verma humor · marathi · humor

शेजारी : प्लीज, मला रविवारपुरता तुमचा तबला द्याल का? तबलजी : माझं वादन ऐकून तुम्हालाही आवड निर्माण झाली वाटतं? शेजारी : नाही हो! किमान सुट्टीदिवशी तरी मला शांतपणे झोपायचंय...

231 likes 51 shares
WhatsApp