S
Saanvi Mehta
humor · marathi · humor
शेजारीण : तुमचा "बंडू" खूप वाईट शिव्या देतो बंडूची आई :असू द्या हो? अजून तो "लहान" आहे मोठा झाला की, देईल चांगल्या 😂😂😝😝 😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
27 likes
35 shares