Back to feed
J
Jiya Bhat humor · marathi · humor

शेजारील स्त्री (पप्पूला)-- "हा बाँल तूझा आहे काय?" पप्पू -- "या बाँलने काच फुटला आहे काय?" शेजारी --"नाही." पप्पू-- "मग माझा आहे."

198 likes 16 shares
WhatsApp