N
Navya Sharma
Good_Morning · Marathi · Life
शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात असतांना कुणी पाणि ढवळून वलय निर्माण केलं, तर गोंधळुन जाऊ नका, पाणि पुन्हा शांत होण्याची वाट पहा, प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल दैनंदिन कामात ही असे अडथळे येतच असतात म्हणुन खचून जायचं नसतं, थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं. *🍁शुभ सकाळ🍁* 🌻आपला दिवस आनंदात जावो🌻
102 likes
56 shares