R
Rudra Kumar
Good_Morning · Marathi · Life
*शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात असतांना कुणी पाणी ढवळून वलय निर्माण केलं,* *तर गोंधळुन जाऊ नका,* *पाणी पुन्हा शांत होण्याची वाट पहा, प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल* *दैनंदिन कामात ही असे अडथळे येतच असतात म्हणुन खचून जायचं नसतं, थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं.* 🍂 *शुभ सकाळ* 🍂
197 likes
72 shares