Back to feed
A
Anaya Pawar Good_Morning · Marathi · Life

शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात असतांना कुणी पाणी ढवळून वलय निर्माण केलं, * तर गोंधळुन जाऊ नका * * पाणी पुन्हा शांत होण्याची वाट पहा, प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल * * दैनंदिन कामात ही असे अडथळे येतच असतात म्हणुन खचून जायचं नसतं, थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं.. * शुभ सकाळ * आपला दिवस आनंदात जावो

192 likes 11 shares
WhatsApp