Back to feed
M
Meera Gupta Good_Morning · Marathi · Life

*शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात असतांना कुणी पाणी ढवळून वलय निर्माण केलं,तर गोंधळुन जाऊ नका,* *पाणी पुन्हा शांत होण्याची वाट पहा, प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल* *दैनंदिन कामात ही असे अडथळे येतच असतात म्हणुन खचून जायचं नसतं, थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं.* 🙏😊🍁 *सुप्रभात* 🍁😊🙏 🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍃

74 likes 41 shares
WhatsApp