Back to feed
K
Kabir Joshi humor · marathi · humor

शितलीचा ऊखाणा शेजारीण :- चल शितल नाव घे शितल :- भाजीत भाजी.. शेजारीण :- अगं , ही पकवागीरी सोड आणि काहीतरी नवीन दमदार नाव घे. शितल :- कडु कडु कारलं सासुबाईला चारलं , कडु कडु कारलं सासुबाईला चारलं. अजिंक्यरावांच नाव घेते , सांगा बरे कर्नाटकात भाजप कसं काय हारलं ?

6 likes 57 shares
WhatsApp